सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
तुमचे अकाऊंट मॅनेज करणे
तुमच्या अकाऊंटच्या तपशिलांमध्ये बदल करणे; तुमची प्रोफाईल मॅनेज करणे; डिअॅक्टिव्हेट करणे किंवा डिलीट करणे; नोटिफिकेशन्स; बिझनेस प्रवास; रेफरल्स
तुमचा पासवर्ड रीसेट कसा करायचा, तुमचा पासवर्ड अपडेट कसा करायचा किंवा तुम्ही आतापर्यंत वेगळ्या पद्धतीने लॉग इन करत असल्यास Airbnb साठी पासवर्ड कसा तयार करायचा ते जाणून घ्या.
आम्हाला काही गोष्टींसाठी तुमचे कायदेशीर नाव आवश्यक असले तरी, तुमच्या सार्वजनिक Airbnb प्रोफाईलवर तुमचे पसंतीचे नाव वापरून तुमचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे.
एक व्यक्ती म्हणून तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यास होस्ट्स आणि गेस्ट्सना मदत करण्यासाठी तुम्ही तुमची प्रोफाईल वापरू शकता. तुम्ही ज्या होस्ट्सकडे राहू इच्छिता त्यांच्या मनात किंवा तुमच्या जागेमध्ये राहण्यास इच्छुक असलेल्या गेस्ट्सच्या मनात विश्वास निर्माण करण्यात हे मदत करते.
Airbnb तुमच्या प्रोफाईलमध्ये काही मूलभूत माहिती आपोआप जोडते, परंतु होस्ट्स आणि गेस्ट्सना तुम्हाला जाणून घेण्यात मदत व्हावी म्हणून काही वैयक्तिक माहिती जोडण्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये बदल करण्याची संधी मिळते.
तुमची 'होस्ट प्रोफाईल' हा गेस्ट्ससाठी तुमच्याबद्दल, तुमच्या आवडी, तुम्ही कसे होस्ट करता आणि तुमच्या जागेवर त्यांचे वास्तव्य कशामुळे खास बनते हे जाणून घेण्याचा एक उत्तम मार्ग आहे.
हे गाईड तुम्ही तुमची गोपनीयता अकाऊंट सेटिंग्ज कशी नियंत्रित आणि मॅनेज करू शकता आणि तुमच्या गोपनीयता अधिकारांचा वापर करण्यासाठी तुम्ही आमच्याशी ज्या इतर मार्गांनी संपर्क साधू शकता त्यांचे स्पष्टीकरण देते.
गोपनीयता आणि डेटा संरक्षण तसेच तुम्ही तुमचा डेटा कसा मॅनेज करू शकता याविषयी वाचा. आम्ही कसा संवाद साधतो यापासून ते डेटा पोर्टेबिलिटीपर्यंत सर्व माहिती तुम्हाला मिळेल.
Airbnb मध्ये सामील होण्यासाठी जेव्हा तुमचे मित्र तुमची रेफरल लिंक वापरतात, तेव्हा तुम्ही आणि तुमचे मित्र रिवॉर्ड्स कमवू शकता. निवडक देशांमध्ये उपलब्धः चीन, इटली, जपान आणि मेक्सिको.
योग्य प्रवास क्रेडिट्स तुमच्या अकाऊंटमध्ये आपोआप जोडले जातात. जेव्हा तुम्ही तुमच्या पुढील रिझर्व्हेशनसाठी पेमेंट करता तेव्हा तुमचे प्रवास क्रेडिट चेक आऊट पेजवर दिसतात.